ADNYATACHYA MAHADWARAT

    • $1.99
    • $1.99

Publisher Description

आजचंमानवीमनमगतेजगातल्याकोणत्याहीभागातलंअसो,एकाविचित्रपोकळीतगुदमरूनतडफडतआहे.निसर्गाप्रमाणेमनुष्याच्यामनालाहीश्रद्धांची,मूल्यांचीआणिविचारांचीपोकळीसहनहोतनाही.जुन्याभावनांनाआधारभूतअसलेल्याश्रद्धाउद्ध्वस्तझाल्यामुळंमाणूसआताअनिवारवासनांच्याद्वारेत्यांचीउणीवभरूनकाढण्याचाप्रयत्नकरीतआहे.आंतरिकशांतीचीपोकळीइंद्रियसुखाच्याधुंदीनंभरूनकाढतायेईल,याकल्पनेनंतोवासनातृप्तीच्यारोखानेधावतआहे...अशापद्धतीनंवि.स.खांडेकरांनीकेलेलीवर्तमानसमाजमनाचीचिकित्सासमजूनघ्यायचीतरया`अज्ञाताच्यामहाद्वारात`पाऊलठेवायलाचहवे.सन१९७०च्यादरम्यानचंहेवैचारिकलेखनपावशतकउलटूनगेलंतरीआजहीतंतोतंतलागूकसंपडतंयाचंआश्चर्यवाटतंनिविषादही!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2004
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
80
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.9
MB

More Books by V.S. Khandekar

1959
1948
2016
1948
2015
1947