• $3.99

Publisher Description

आपल्यासंपूर्णशरीररूपी`वाद्यवृंदाचे`कार्यपूर्णपणेनियंत्रितकरणारा`मास्टर`मेंदूहाचआहे.मेंदूतबिघाडझालातरलय-तालसर्वलयालाजातात.मेंदूथांबलाकी,माणूसहीसंपला-पूर्णविराम!वरवरदिसणाऱ्यासर्वशारीरिकक्रियांखेरीजअदृश्यअशासर्वक्षमता,बुद्धीचेसर्वआविष्कार,विचार,भावभावना,स्मरणशक्ती,भाषायांचाकर्ता-करविता,सर्वेसर्वामेंदूचआहे.`अफलातूनमेंदू`यापुस्तकातडॉ.अनिलगांधीयांनीमेंदूआणिमनयांच्याकार्याचाउलगडाकरण्याचाचांगलाप्रयत्नकेलाआहे.त्यातमेंदूचीवमनाचीरचना,कार्य,विकारयांच्याविषयीसांगोपांगचर्चाकेलीआहे.पुस्तकाचीभाषासामान्यवाचकांनासमजावीअशीचआहे.अतिसामान्यव्यक्तीसहीमेंदूचेभयानकअसेजन्मजातविकारटाळण्याच्याअतिशयसाध्यासोप्याआणिआर्थिकदृष्ट्यापरवडणाऱ्याप्रतिबंधकउपचारांचीमाहितीकरूनदेणे,हाहीलेखकाचाहेतूआहे.

GENRE
Reference
RELEASED
2017
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
197
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3.4
MB

More Books by ANIL GANDHI