• $2.99

Publisher Description

अरेबियननाईटसच्याढंगानंपेशकेलेल्यामाणसांच्यासुखदु:खाच्याअलवारकथा

वसंतपुरुषोत्तमकाळेयांचेहेपंचविसावेपुस्तकएकानिराळ्यापद्धतीनेछापलेले.गोष्टीतूनगोष्टसांगतजाणारे,"अरेबियननाइट्स''सारखेत्याचेस्वरूपआहे.वपुंनीकादंबरीलिहिली,नाटकलिहिले,आत्मवृत्तपरवचरित्रात्मकलेखनहीकेले.पणत्यांचाखरापिंडकथाकाराचा,याहीपेक्षाकथाकथनकाराचाआहे.साहित्याच्यायाप्रकारातत्यांच्याशक्तीरसरसूनयेतात.त्यांच्याकथाअर्थवाहीअन्भावप्रधानआहेत.पणत्यांचेकथाकथनमात्रएकदमरसरशीतआणिचौतन्यदायीआहे.त्यातत्यांचेशब्दकाहीखासढंगाने,काहीखासजिव्हाळ्याने,कधीआर्ततेने,तरकधीउन्मादानेनवेरूपधारणकरतात.त्यातीलमाणसेहीकोणीअसामान्यनाहीत.अवतीभोवतीअसणाऱ्यालहानमाणसांचेमोठेपणआणिमोठ्यामाणसांचेलहानपणहेचत्यांच्यालेखनातसापडते.त्यांच्यालेखनातसहजताआहे,सौंदर्यआहे,तोराआहे...

GENRE
Humor
RELEASED
1975
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
162
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.8
MB

More Books by V.P KALE