AKHERCHA PRAYOG AKHERCHA PRAYOG

AKHERCHA PRAYOG

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

"माणसाचंभावविश्वहीमोठीअजबचीजआहे.काळाच्याओघातमाणसाचंबाह्यरूपकितीहीबदललंअसलं,तरीत्याच्याभावविश्वावरचाकाम,क्रोध,लोभ,मोह,मदआणिमत्सरयाषड्रिपूंचापगडातसाचकायमआहे.त्यामुळंकोणत्याहीपरिस्थितीतीलत्याच्याप्रतिक्रियेचाउगमाचाशोधघेतल्यासतोयाषड्रिपूंपाशीचयेऊनथबकतो.आजप्रस्थापितझालेल्या,तसेचभविष्यातयेऊघातलेल्याविज्ञानाच्यानवनूतनआविष्कारांच्याप्रभावाखालीमाणसाच्याभावविश्वातआजवरकधीहीनअनुभवलेल्याआगळ्यावेगळ्यावादळांचासंचारहोऊशकतो.पणत्यांनातोंडदेतानाहोणारीमाणसाचीवागणूकमात्रफारशीअनोखीअसणारनाही.असूचशकणारनाही.कारणउत्क्रांतीच्याओघातमाणूसशरीरानंकितीहीबदललाअसला,विचारांशीसंबंधितअसलेलंत्याचंबौद्धिकसामर्थ्यकितीहीविकसितझालेलंअसलं,तरीविकारांशीनातंसांगणारंत्याचंमानसविश्वमात्रहोतंतसंचआहे.विज्ञानप्रसाराचासर्वोच्चराष्ट्रीयपुरस्कार,तसंचइंदिरागांधीविज्ञानपुरस्कारयांचासन्मानलाभलेलेआजचेआघाडीचेविज्ञानकथाकारडॉ.बाळफोंडकेयांच्यामनोहारीविज्ञानकथांवरत्यांच्यायाभूमिकेचाछापपडलेलीनेहमीचआढळते.मनाच्याअथांगडोहातडोकावतानातुमच्या-आमच्यामनाचीपकडघेणार्याफोंडकेयांच्याताज्याकथांचाहासंग्रहपरतएकदाआपल्यालाघेऊनजातआहे.विज्ञानाच्याआविष्कारातूनउभ्याहोतअसलेल्यानव्यादुनियेत."

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1995
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
236
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.4
MB

More Books by BAL PHONDKE

DWIDAL DWIDAL
2016
CHIRANJIV CHIRANJIV
1986
GOLMAAL GOLMAAL
1993
KHIDKILAHI DOLE ASTAT KHIDKILAHI DOLE ASTAT
1999
KARNAPISHACHCHA KARNAPISHACHCHA
2009
VIRTUAL REALITY VIRTUAL REALITY
2008