AMRUT PANTHACHA YATRI
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
रवीन्द्रनाथठाकूर,विश्वकवी.नोबेलपारितोषिकमिळवणारेपहिलेभारतीय.आपल्याराष्ट्रगीताचेरचनाकर्ते!हाआहेत्यांचाशब्दबद्धकेलेलाजीवनप्रवास.भरलेल्याघरातलहानपणापासूनएकटेपडलेलेरवीन्द्रआपल्याकवितांमध्येचरमणारे,कवितांसाठीप्रेरणादेणायाभाभीराणींमुळेमिळालेलीउभारीआणित्यांच्याजाण्यामुळेपरतनिर्माणझालेलीपोकळी,वडिलांच्याआज्ञेखातरपणमनाविरूद्धबघितलेलेजहागिरीचेकाम,त्यातूूनचयेतगेलेलीआजूबाजूच्यासमाजाचीजाणत्यांनाघडवतगेली.रवीन्द्रनाथांच्यासंपूर्णआयुष्यावरचमृत्युचेमोठेसावटराहिलेआहे.एकामागूनएकप्रियजनांचाचिरवियोगत्यांनाअजूनचएकटेकरतगेला.शांतिनिकेतनशाळा,तिच्यासाठीकरावीलागणारीधडपड;वेगवेगळ्याकलांचीआवड,त्यानिमित्तानेदेशोदेशीच्यालोकांशीभेटी.संपर्क,नोबेलपुरस्कार,त्यामुळेमिळणारेमानसन्मानअशावाटांवरत्यांचेआयुष्यचालतराहिले.अमृतपंथाचाहायात्रीमात्रएकलाचालोरेम्हणतचालतराहिला...