ANAND BHET ANAND BHET

ANAND BHET

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

अनेक,अनंतभेटींचाआल्हाददेणारीही’आनंदभेट’.क्षितिजांच्यादोनकडा,दोनदेशांच्यासाहित्यिकसंस्कृतीआणिदोनभाषांचेखळाळतेप्रवाहयाठिकाणीसामोरेयेतआहेत.तेजोमयसूर्यगोलाचीहीदोनप्रतिबिंबं.एकामध्येसामावलेलाआहे,आपल्याज्ञानोबामाउलीचाचिरंतनवारसा,तरदुसर्यामध्येविसावलेलेआहेतमहाकवीपूश्किनचेअजरामरशब्द-संस्कार.याभेटीच्यामुहूर्तालाज्यांनीआनंदाचंतोरणबांधलेलंआहे,त्यातलहानगा’कमारव’आहे.वडिलांच्याशोधातअसलेलाचारवर्षांचा’वोवा’आहे.आपल्याविवाहाच्याआनंदातअवघ्याविश्वालासामावूनघेणारे’इलियासआणिआसेल’आहेत;खराविजेताकोणआहे,हेपरीक्षकांशिवायसिद्धकरणाराजातिवंतशिल्पकारआहे.अपूर्वनिष्ठेनंदुखणाईतपतीच्याबिछान्यालाचआपलंजीवितअर्पणकेलेली’तान्या’आहेआणि’पतीचंवाण’सांभाळण्यासाठीआपल्यादेहाचीआहुतीदेणारा’नेइमरासही’आहे.राजकीयआणिव्यावसायिकस्तरांवरअशाभेटीनेहमीहोताचअसतात,पणदोनभाषांचाहा’प्रीति-संगम’विशेषसुखदायीवाटणाराआहे.यासंगमापाशीउभेआहेतयाकथांचेमूळजनक,त्यांचासंदेशआपल्यापर्यंतपोहोचविणारे’गुरुजन’आणित्यांचेतेवढेचनिष्ठावान’अर्जुन’-जेयाभेटीचंखरंकारणआहेत,प्रयोजनआहेतआणिअथांग,असीमआनंदाचामहासागरही...

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2006
October 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
132
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
4.2
MB
HE BANDH PURANE HE BANDH PURANE
2008
ANTAR-PARV ANTAR-PARV
2017
FULANCHE BOL FULANCHE BOL
2017