ANDHARACHE WARASDAR
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
’अंधाराचेवारसदार’याकादंबरीतप्रा.मोरेयांनीआजच्याबदलत्यासमाजवास्तवाचेप्रखरआणिदाहकदर्शनघडविलेलेआहे.झोपडपट्टीतीलजीवनाचेअसेविदारकदर्शनअपवादानेचमराठीसाहित्यातआढळते.ठाामीणजीवनातीलखोलवररूजलेलेसंस्कारआणिशहरीभोगवादी,चंगळवादीजीवनाचीओढ,त्यातीलताणतणाव,जगण्यासाठीचाजीवघेणासंघर्षयांचेकलात्मकतेनेकेलेलेचित्रणयाकादंबरीचीउंचीवाढविते.कलावंताकडेअसणारीवर्ण्यविषयासंबंधीचीतादात्म्यता,तटस्थताआणिआंतरिकतळमळयामुळेहीकादंबरी,एकूणमराठीकादंबरीवाङ्मयालावेगळेपरिमाणप्राप्तकरूनदेणारीठरलीआहे.आजच्यायुवापिढीचीमानसिकता,जगण्याचीअपरिहार्यताउलगडतजातानाहीकादंबरीप्रादेशिकतेच्या,भाषेच्यासीमाओलांडूनवैश्विकतेकडेझेपघेते.हेचयाकादंबरीचेयशआहे.