ANGAT PANGAT ANGAT PANGAT

ANGAT PANGAT

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

‘अंगतपंगत’हेद.मा.मिरासदारयांचंविनोदीललितलेखांचंपुस्तकआहे.वेगवेगळ्याविषयांवरलिहिलेलेहेलेखहसवतातआणिअंतर्मुखहीकरतात.कोटी(शाब्दिक),लेखनासंबंधीचंमार्गदर्शन,व्यवसायासाठीकिंवानोकरीसाठीलागणारीमाणसाचीपात्रता,लायकी,भुताखेतांच्यागोष्टी,भविष्याचानाद,नाव(माणसाचं),सत्याविषयीचंभाष्य,पोकळदेशभक्ती,व्यक्तिमत्त्वविकासशिबिर,मास्तरांचीबाजू,गुरुजींच्याविविधतऱ्हा,संपादकपद,स्वप्नं,फाशी,मंदिर,स्मशान,वेडअर्थातध्यास,देवपूजा,खानावळ,व्यायामाचीतालीम,कुत्रं–मांजर,डॉक्टर,सामान्यमाणसं,देशीहॉटेल,गाढव-माकड,लढाई,न्हावीइत्यादीविषयांवरमिरासदारांनीत्यांच्याखासखुमासदारशैलीतलेखलिहिलेआहेत.अर्थातचतेविनोदीअंगानेलिहिलेलेआहेत.त्यांचेउपहासात्मकविनोदवाचकालाखळखळूनहसवतात.हेलेखरंगतदारकिस्सेआणिआठवणींमुळेरंजकझालेआहेत.एकदावाचायलाघेतल्यावरहेपुस्तकपूर्णवाचल्याशिवायखालीठेववतनाही.तेव्हाहेवाचनीयविनोदीपुस्तकअवश्यवाचलंपाहिजेआणित्यातीलकिश्श्यांमधूननिर्माणहोणाऱ्याविनोदाचाआस्वादघेतलापाहिजे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2010
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
155
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.3
MB

More Books by D. M. MIRASDAR

CHAKATYA CHAKATYA
1977
GAPPAGOSHTI GAPPAGOSHTI
2012
VIRANGULA VIRANGULA
1996
SARMISAL SARMISAL
1972
PHUKAT PHUKAT
1993
MEE LADACHI MAINA TUMCHI MEE LADACHI MAINA TUMCHI
1979