ANGELS & DEMONS ANGELS & DEMONS

ANGELS & DEMONS

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

प्राचीनगुप्तआणिरहस्यमयसंघटना–कधीऐकलेनाहीअसेअस्त्रआणिकल्पनाचकरतायेणारनाहीअसेलक्ष्य.रॉबर्टलँग्डनयाहार्वर्डविद्यापीठातीलचिन्हशास्त्रतज्ज्ञालास्वित्झर्लंडमधल्यासुप्रसिद्ध‘सर्न’यासंशोधनसंस्थेकडूनत्यांच्याएकाखूनपडलेल्याफिजिसिस्टच्याछातीवरउमटवलेल्याप्रतीकाचाअर्थकळूनघेण्यासाठीबोलावलेगेले.व्हिट्टोरियावेत्रायासुंदरशास्त्रज्ञाबरोबर,कॅथलिकचर्चचाभीषणसूडउगवण्यासाठीशेकडोवर्षेटपलेल्या,इल्युमिनाटीयापंथाचेगुप्तठिकाणशोधण्यासाठीधोकादायकभुयारे,दफनभूमी,एकाकीकथीड्रल्स,यांच्यामधूनशोधघेतानातेअपहरणकेलेल्याचारकार्डिनल्सच्याभीषणआणिक्रूरहत्यांचेहीसाक्षीदारबनतात.स्वत:च्याडोळ्यांनीपाहिलेलेप्रसंगआणियाभयानककटकारस्थानाच्यामुळाशीपोहोचतानात्यांनीव्हॅटिकनचाबचावकरण्यासाठीजिवावरउदारहोऊनकेलेलेअतुलनीयसाहसयांचाखराअर्थसुद्धाकितीविलक्षणधक्कादायकठरावा?

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2011
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
475
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3
MB

More Books by Dan Brown

Inferno Inferno
2013
Origin Origin
2017
The Da Vinci Code The Da Vinci Code
2003
The Lost Symbol The Lost Symbol
2009
Angels & Demons Angels & Demons
2005
Deception Point Deception Point
2002