ANK RAHIT SHUNYACHI BERIJ

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

सौराष्ट्रातल्याएकाखेड्यातूनव्रजमोहननावाचाएकअल्पवयीनतरुणनोकरीधंद्यांच्याशोधातमुंबईलायेऊनपोचतो.कोणाचीओळखपाळखनाही.हातातपैसानाही,खाण्यापिण्याचीददात,राहायलाजागानाही.जमेचीबाजूएकचअसते–अपारकष्टकरण्याचीतयारी,प्रामाणिकस्वभावआणिउपजतअशीअसलेलीधूर्तव्यापारीदृष्टी.एवढ्याभांडवलावरमिळेलतेकामकरायलालागूनथोड्याचवर्षातव्रजमोहनचेशेठव्रजमोहनदासहोतात.सालस,जीवलावणारीपत्नी,वीणाआणिअविनाशहीदोनअपत्यंआणिभरभराटीलाआलेलेदोनतीनमोठालेउद्योगयासर्वजमेच्याबाजूअसल्यातरीएकबोचत्यांच्यामनातकायमअसते.अप्रतिमरूपापायीदुर्भाग्यानंनरकातलोटल्यागेलेल्याएकाभावनाशीलहळव्यामनाच्यास्त्रीलाआधारदेऊनसुखदेण्याचंपापकरूनभोळ्याभाबड्यापत्नीशीकेलेलीप्रतारणा!अविनाशजास्तइस्टेटआपल्यालामिळावीम्हणूनवडिलांशीखोटेपणानंवागूनत्यांनादुखावतो,तेमनानंदुरावतात,हळूहळूधंद्यातूनअंगकाढूनघेऊलागतात.खरंसुखकशातआहेयाबद्दलच्याबापलेकांच्याकल्पनावेगळ्याअसतात!अविनाशचीमुलंप्रतीपआणिपूर्वीयांच्यासंपत्तीआणिनीतिमत्तायांबद्दलच्याकल्पनाआईवडिलांनाहीप्रचंडधक्कादेणायाअसतात.त्यांच्यामतेप्रचंडकमाईकरणंहेएकमेवध्येयगाठण्यासाठीसर्वनीतिमत्तेचंथोतांडझुगारूनद्यावं!शेवटीकायहोतं?जितकीसंपत्तीजास्त,तितकीशून्यंवाढतजातात,पणयाशून्यांच्याआधीचाजोएकाचाआकडाअसतो,तोचनाहीसाझाला,तरकायअर्थराहतोत्याशून्यांना?

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2011
February 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
172
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.6
MB

More Books by DINKAR JOSHI

2020
2017
2017
2011
2011
2011