ANNA ANI SIAMCHA RAJA ANNA ANI SIAMCHA RAJA

ANNA ANI SIAMCHA RAJA

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

अ‍ॅनाहीपाश्चात्त्यसंस्कृतीतवाढलेली,मानवतावादीमूल्येजपणारीस्त्री;सयामसारख्या(आताचाथायलंड)बुरसटलेल्या,व्यक्तिस्वातंत्र्यावरगदाअसलेल्या,रूढी-प्रथांनामहत्त्वदेणा-यागुलामांच्यादेशातइंग्रजीशिकवायलाजाते.सयाममध्येअ‍ॅनालाजुळवूनघेणेफारजडजाते,पणतरीव्यक्तिगतआयुष्यातलीसुखदु:खेभोगत,तीतिच्याइतरांचेकष्टदूरकरण्याच्यामनोवृत्तीला,ऊर्मीलाथांबवूशकतनाही.तिचेउदारअंत:करणआणिअन्यायाविरुद्धउभेठाकण्याचीवृत्तीयांमुळेसयामचाराजाआणिराजपुत्रप्रभावितहोतातच;पणतिच्यापश्चातसयामीजनताहीतिचीऋणाईतराहते.तिच्याशिकवणुकीच्याप्रभावामुळेचराजपुत्रसयाममधीलअयोग्यचालीरीतींनाकायमचीतिलांजलीदेतोआणिसयामलानवीदिशादाखवतो.जवळजवळदीडशेवर्षांपूर्वीच्याकालखंडातलीहीहकिकतम्हटलीतरअद्भुत;म्हटलीतरवास्तववादीअंधारातचाचपडणा-याएकासमाजाची;मानवतेसाठीसंघर्षकरणा-याएकास्त्रीची.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2013
August 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
440
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.5
MB

More Books by Margaret Landon