• $2.99

Publisher Description

भारतीयराजकारणातीलभ्रष्टाचाराचाआणितोदूरकरण्यासाठीज्येष्ठसमाजसेवकअण्णाहजारेयांनीपुकारलेल्याएकहातीलढ्याचासर्वांगीणऊहापोहयापुस्तकातकरण्यातआलाआहे.भ्रष्टाचाराविरुद्धकडकपावलेउचलण्यासाठी,भ्रष्टनोकरशहांनालगामघालण्यासाठीआतापर्यंतकोणतीविधेयकेआणण्यातआली,नेमकेकायप्रयत्नकरण्यातआले,याचाइतिहासयापुस्तकातमांडण्यातआलाआहे.यापाश्र्वभूमीवरभ्रष्टाचाराविरुद्धकडककायदाआणण्यातज्यांनीअडथळेआणलेत्यांच्याविरुद्धनागरीसमाजाचाअसलेलारागसुद्धायेथेउद््धृतकरण्यातआलाआहे.नागरीसमाजाच्यासंतापाचेअण्णाहजारेयांनीव्यापकजनआंदोलनातरूपांतरकेले.यामुळेयासंदर्भातीलविधेयकसंसदेतमांडणेकितीतातडीचेआणिआवश्यकआहे,हेखासदारांनाउमगले.भारतातीलउच्चस्तरावरीलभ्रष्टाचारआणियामुळेदेशातीलअर्थव्यवस्थेचाआणिलोकांच्याकल्याणाचाकसालचकातोडलाजातआहे,याचासमग्रआढावायापुस्तकातघेण्यातआलाआहे.सार्वजनिकक्षेत्रातभ्रष्टाचाराचागंभीरगुन्हाकरण्याऱ्यालोकांविरुद्धकारवाईकरण्याससध्याच्याकायद्यातकशात्रुटीआहेत,यावरहीहेपुस्तकझगझगीतप्रकाशटाकते.आधीकेले;मगसांगितले,यान्यायानेअण्णांनीआयुष्यभरकार्यकेले.ज्यामाणसालास्वत:चेकुटुंबनाही,संपत्तीनाही.बँकेतठेवनाही,त्यानेस्वत:ला‘फकीर’म्हणवूनघेण्यातकाहीहीआश्चर्यनाही.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2015
October 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
151
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.4
MB

More Books by Pradeep Thakur & Pooja Rana