ANSAR
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
प्रसिद्धगुजरातीलेखिकावर्षाअडालजायांची‘अणसार’हीकादंबरीम्हणजेप्रत्येकसंवेदनशीलव्यक्तीलाअंतर्मुखकरणारीआणिजीवनमूल्यंचतपासूनपाहण्यासउद्युक्तकरणारीकलाकृतीआहे.‘अणसार’म्हणजेदेवाचीघंटा!प्रत्येकाच्यामनातएकदेवाचीघंटाअसते.मनातसद्-असद्प्रवृत्तींचासंघर्षचालूअसतो.संवेदनशीलव्यक्तीच्यामनातजेव्हात्यादेवाच्याघंटेच्याआवाजाचीप्रथमचाहूलयेतेआणितोसंघर्षअस्तित्वलाचआव्हानदेतो,तेव्हात्याघंटेलाटोलऐकूयेतोआणिमाणसाचं‘माणूस’पणचपणालालागतं!‘माणूस’पणअसंचपणालालागलेल्याएकाआजारीरूपाचीहीसंघर्षकहाणी.माणसाचंमनहेअमूर्तआणिअनाकलनीयअसतं,माणसाचं‘दिसणं’,आणिमनाचं‘असणं’हेफारफारक्वचित‘एकत्र’येतं;आणिएकत्रयेतं,तेव्हाएक‘अवतारीपुरुष’प्रगटहोतअसतो-आणितोतर‘संभवामियुगेयुगे’असाअसतो.परंतुअशाअवतारीपुरुषाची‘वाट’नपाहता,माणसानं‘माणसा’सारखंविचारकरणंआणिजगणंहीएकसर्वातमहत्त्वाचीगोष्टआहे.म्हणूनचमदरतेरेसाम्हणतात:‘जगातलासर्वातभयानकरोगकॅन्सरकिंवाकुष्ठरोगनाही;परंतुजगातकोणालामाझीगरजनाही,मीकोणालाआवडतनाहीआणिकोणालाहीमाझीपर्वानाही,अशीभावनामनातनिर्माणहोणं,हीसर्वातमहाभयंकरव्याधीआहे.’