



ANUP
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
‘अनू’पहीविलक्षणआत्मकथाआहेअनूअगरवालयांची.दिल्लीहूनमुंबईलाआलेल्याअनूचंअल्पावधीतचआंतरराष्ट्रीयमॉडेलबनणं...पहिल्याच`आशिकी`यासुपरडुपरहिटचित्रपटाद्वारेरातोरात`स्टार`बनणं...त्यानंतरग्लॅमरचात्यागकरूनयोगाश्रमातराहणं...तिथूनमुंबईलापरतआल्यानंतरदुर्दैवीकारअपघातहोणं...कोमातगेलेल्याआणिछिन्नविच्छिन्नझालेल्याअनूपुन्हाबऱ्याहोणं...त्यांनीपरतआत्मशोधासाठीसज्जहोणं...संन्यासघेणंआणित्यानंतरमुंबईतयोगाचेधडेद्यायलालागणं...अनूयांच्याआत्मशोधाची...मृत्यूचाउंबरठाशिवण्याच्याअनुभवाचीआणिपुन्हाजीवनरसानंफुलणाऱ्याचमत्काराचीहीकहाणी.