• $2.99

Publisher Description

आपल्यास्पष्टआणिनिडरस्वभावालाअनुसरूनडॉ.किरणबेदीअनुभवालाआलेल्याअनेकआक्षेपार्हबाबींवर,भावलेल्याविषयांवरकळकळीनेलिहीतअसतात.साध्याअनलंकृतशैलीतीलहेलेखनसामाजिकअन्नैतिकविषयावरीलत्यांचीमतेमांडतअसते.याविषयांवरजनतेनेजागृतहोऊनविचारकरावा,सजगव्हावेआणिएकत्रहोऊनकृतिशीलव्हावेहाहेतूमनातधरूनत्यालिहीतअसतात.देशातीलसर्वसामान्यांनामाहीतअसलेल्या,नसलेल्यासमस्यांवरलिहिलेलेवाचताना,वाचकांनाडॉ.किरणबेदींचीएकसंवेदनशीलअधिकारीम्हणूनओळखहोते.त्यांचेलिखाणवाचकांनासरकार,प्रशासनयाबद्दलविचारप्रवृत्तकरते.

GENRE
Reference
RELEASED
2018
March 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
227
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
5.8
MB

More Books by Kiran Bedi