ASHMAJEEV ASHMAJEEV

ASHMAJEEV

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

मुलभूत,आधुनिक,सैद्धांतिकतसेचक्लिष्टविज्ञानजरकातळागाळातल्यालोकांपर्यंतपोहोचवायचंअसेलतरविज्ञानकथाहेएकप्रभावीमाध्यमआहेअसेमानणा-याडॉ.संजयढोलेयांचाहाविज्ञानकथासंग्रह.त्यांच्याविज्ञानकथावाचतानावाचकहाकथेच्यापरमोच्चबिंदूवरआरुढतरहोतोचहोतो,पणत्याच्यासोबतचत्याचंवैज्ञानिकप्रबोधनहीहोतं.ज्याचाफारसाविज्ञानाशीसंबंधनाहीअशावाचकांनाहीडॉ.ढोलेयांच्याकथागुंतवूनठेवतात.कारणत्याविज्ञानाच्यासहाय्यानेरहस्यभेदकरणा-याआहेत.यासंग्रहातत्यांनीपेशी,अंतराळ,अतिसूक्ष्मतंत्रज्ञान,जैवतंत्रज्ञान,वनस्पती,शरीर,किरणअशाशास्त्रांच्याद्वीविधअंगांनास्पर्शकेलेलाआहे.म्हणूनचयाकथावाचतांनावाचकांचेमनोरंजनतरहोईलच,पणत्यांचीबौद्धिकपुर्तताहोईलयाचीकाळजीहीत्याघेतात.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2010
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
257
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.7
MB

More Books by SANJAY DHOLE

DIMBHAK DIMBHAK
2019
PREMACHA RENU PREMACHA RENU
2007