BALMASA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

"पहाटेचाअंधारहोता.काळ्या,बर्फासारख्यागुळगुळीतआणिपंचावन्नडिग्रीतपमानाच्यापाण्यातलिनहोती.वादळयेण्यापूर्वीअसतोतसासमुद्रऊर्जेनंभारलागेलाहोता.तिलाजाणीवझाली,कीआपल्याबरोबरकुणीतरीपोहतआहे.कुणातरी’मोठ्या’पासूनवाचण्यासाठीअँकोव्हीचीहजारोपिल्लंठिणग्यांसारखीसैरावैराउडतहोती.तेजेकाहीहोतं,तेतिलापांढर्‍याशार्कइतकंमोठंवाटतहोतं......तोशार्कनव्हता,तरमैलभरापासूनलिनच्यामागंयेणारंएकदेवमाशाचंपिल्लूहोतं.लिनएकतासापेक्षाजास्तवेळपोहतहोतीआणिविश्रांतीसाठीतिलापाण्यातूनबाहेरयेण्याचीगरजहोती.पणतिच्यालक्षातआलं,कीतिनंजरतसंकेलंतरतेपिल्लूहीतिच्यामागोमागयेईलआणिफुप्फुसंफुटूनमरूनजाईल.देवमाशाचाबच्चाबेरिंगसमुद्राकडेजाणार्‍याअठराहजारमैलांच्या,तीनमहिनेचालणार्‍यास्थलांतराच्यासफरीवरहोता.त्यातलंबरंचसंअंतरत्याचीआईत्यालापाठीवरूननेणारहोतीआणिदुधासाठीतोआईवरअवलंबूनहोता.लिननंजरआईदेवमाशालाशोधूनकाढलंनसतं,तरयापिल्लाच्याशरीरातीलपाणीकमीझालंआणिउपासमारीनंतोमृत्युमुखीपडलाअसता.एवढाप्रचंडआईदेवमासाअचानकत्याअफाटमहासागरातकिरकोळवाटूलागला.लिनतिलाकशीशोधूशकणारहोती?सत्यघटनेवरआधारित..."

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2009
March 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
97
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.2
MB

More Books by Lynne Cox

2004
2006
2013
2016
2022
2023