BAND DARVAJA
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
कंजारभाटसमाज,कैकाडीसमाज,गोपाळांचीजातपंचायत,लमाण-बंजार्यांचेप्रश्न,अशाअठरापगडजातींचीजात-संस्कृतीउलगडण्याचाप्रयत्नयापुस्तकातूनकेलाआहे.अभ्यासपूर्वककार्यकरूनत्यांनासमाजाच्याचौकटीतस्थिरतादेण्याचालेखकानेकेलेलाप्रयत्न,लातूरचाकत्ती-हातोडामोर्चा,औरंगाबादचीपरिषदइ.हीत्यासंघर्षाचीउदाहरणं.लेखकानेआपलंउभंआयुष्यहा‘बंददरवाजा’उघडण्यासाठीघालवलं.तरीहीहादरवाजाअजूनफक्तकिलकिलाझालाआहे.समाजबांधवांचीसाथमिळवूनहाप्रयत्नपूर्णत्वासन्यावालागेल,हेलेखकलक्ष्मणमानेसांगतआहेत.यासर्वजमातींचीदु:खंस्वत:चीसमजून,लेखकमायेचीपाखरघालूनत्यांच्यातक्रांतिकारीबदलघडवूनआणतआहेत.साक्षरता,सुधारणेचीआसतळागाळातीलसमाजापर्यंतपोहचलीआहेच;तरीहीअसंख्यप्रश्नअनुत्तरितचआहेत...भटक्यांच्याजीवनाचाआस्थेनेआणिअभ्यासपूर्वकघेतलेलावेध.