BARBALA BARBALA

BARBALA

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

मीस्वत:लावेश्यासमजतनव्हते.माझ्यामनाच्याकोप-यातमीस्वत:चीएकप्रतिमाहळुवारजपलीहोती.बाहेरूनमलाकोणीहीओरबाडलं,रक्तबंबाळकेलंतरीत्याप्रतिमेलामीप्राणपणानेजपणारहोते.तीप्रतिमाएकाकलाकाराचीहोती.मनस्वीकलाकाराची.पणमलाहेजमणारहोतंका?पुरुषांनाजणूमाझावासयायचा,कीहीअशीबाईआहे,जिलाआपणचिरडूशकतो,वापरूशकतो.माझ्याबाबतघडूनघडूनकायघडणारहोतं?कायघडायचंराहिलंहोतं?जेकायघडायचंतेघडो;पणमलादोनवेळच्याजेवणाचीभ्रांतनकोहोती.मुलांच्याआयुष्याचीनासाडीनकोहोती.अपेक्षाखूपमोठ्यानव्हत्यापणजेआयुष्यहोतंतसंचसुरूराहिलंअसतंतरमीकितीकाळजिवंतराहूशकलेअसते?कशाअवस्थेतजिवंतराहूशकलेअसते?

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2013
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
307
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.7
MB