BAUTHAKURANEER HAAT
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
प्रत्येकदीर्घनि:श्वासावरविस्तृतटीकाआणिस्पष्टीकरणेदिलीजातहोती.विभेलाहेसगळेआणखीसहनहोईना,म्हणूनतीनिसटूनबागेतआलीहोती.सूर्यआजढगांआडूनचउगवलाहोता,ढगांआडचअस्तासगेलाहोता.दिवसकधीमावळलाआणिसंध्याकाळकधीझाली,तेसमजलेनाही.संध्याकाळच्यावेळीपश्चिमदिशेलासोनेरीरेषाउमटलीहोती,पणदिवसमावळतानातीविरूनगेली.अंधारघनदाटहोऊलागलाहोता.दशदिशाझाकोळूनगेल्याहोत्या.ओळीनेअसलेल्यासुरूच्यादाटबनांतूनफांद्यांच्यावरइतकाअंधारदाटलाकी,फांद्याएकमेकींतमिसळूनगेल्याअन्सहस्रलांबलचकपायांवरभारदेऊनप्रचंडविस्तृतनि:स्तब्धअंधारत्यावररेललाआहे,असेवाटतहोते.हळूहळूरात्रहोऊलागली.राजवाड्यातलेदिवेएकेककरूनमालवलेगेले.