BE CAREFUL WHAT YOU WISH FOR

CLIFTON CHRONICLES 4

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

‘बीकेअरफुलव्हॉटयुविशफॉर’हा‘बेस्टकेप्टसिक्रेट’चापुढचाभागआहे.याकादंबरीचीसुरुवातहोते,तीएमालासॅबेस्टियनचाअपघातीमृत्यूझाल्याचीबातमीसमजते,अशाथरारकआणिभावपूर्णप्रसंगाने.याकादंबरीचाप्रवासनंतरहीरोमांचकतेनेआणिभावात्मकतेनेसुरूराहतो.सॅबेस्टियनयाअपघातातूनवाचलाआहेआणिआपलामुलगाब्रुनोअपघातातमरणपावलाआहे.,हेसमजल्यावरडॉनमार्टिनेझसंतापानेवेडापिसाहोतोआणिमगबॅरिंग्टनकुटुंबाच्यातोहातधुऊनमागेलागतो.बॅरिंग्टनकंपनीच्याबकिंगहॅमजहाजाच्याबांधणीचंकामचालूअसतानातिथल्याडायरेक्टरलाहटवण्याचाप्रयत्नकरणे,शेअरबाजारातबॅरिंग्टनयांचीकंपनीभुईसपाटहोण्यासाठीप्लॅनकरणे,जेसिकाचाखूनकरणेआणिबकिंगहॅमजहाजावरबॉम्बस्फोटघडवूनआणायचीयोजनाआखणेइ.थरारकघटनांतूनबॅरिंग्टनकुटुंबआणिडॉनमार्टिनेझयांच्यातीलतीव्रसंघर्षरंगविणारीहीरहस्यमय,उत्कंठावर्धककादंबरीवाचलीचपाहिजे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
444
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.6
MB

More Books by Jeffrey Archer

2011
2012
2013
2014
2015
2016