



BEDHUND
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
‘बेधुंद’हीजयंत,अक्षय,सुरेश,समीरआणिअण्णा(फाइव्हस्टार्स)यापाचमित्रांचीकहाणीआहे.एकाचकॉलेजमध्येशिकणारेहेपाचजणवसतिगृहातराहतअसतात.यापाचतरुणांच्यानिमित्तानेकॉलेजजीवनाचावेधयाकादंबरीतूनघेतलाआहे.जयाआणिहर्षलाच्यानिमित्तानेआंतरजातीयविवाहालाहोणाराविरोध,यापाचजणांवरसुरुवातीलासीनिअर्सकडूनझालेल्यारॅगिंगच्याचित्रणातूनरॅगिंगचाप्रश्न,अक्षाआणिसोनियाआणिअन्यमुलामुलींच्यामाध्यमातून‘सेक्स’चाअनुभव,यापाचहीजणांच्यादारूपिण्यातूनव्यसनाधीनता,सुऱ्याआणिपियायांच्यातहोणारंसेक्सचॅटिंग,काहीउत्सवसाजरेकरतअसतानाविद्याथ्र्यांमध्येजातीयवादावरूनझालेलीभांडणेइ.विषयांचंवास्तवचित्रणयाकादंबरीतूनकेलंगेलंआहे.कॉलेजजीवनाचीहीकाळीबाजूसमाजावरहीविघातकपरिणामकरूशकते,असागर्भितइशारायाकादंबरीतूनमिळतो.तेव्हाकॉलेजजीवनातीलहेदाहकवास्तवजाणूनघेण्यासाठीहीकादंबरीअवश्यवाचलीपाहिजे.