• $5.99

Publisher Description

"बॅरिंग्टनहेलंडनमधीलएकसधनआणिनामवंतघराणं.ह्यूगोबॅरिंग्टनहात्याघराण्याचावंशज.गाइल्सआणिएमाहीत्याचीदोनअपत्यं.हॅरीक्लिप्टनहाह्यूगोचाअनौरसमुलगा.ह्यूगोचीझालेलीहत्या,हॅरीक्लिप्टनआणिएमाबॅरिंग्टनयांच्यालग्नालाचर्चनेकेलेलीमनाई,ह्यूगोच्याहत्येनंतरबॅरिंग्टनघराण्याच्यावारसाबाबतन्यायालयातउभाराहिलेलावाद,याप्रकरणातगाइल्सच्याबाजूनेलागलेलानिकाल,त्यानंतरहॅरीवएमाचाझालेलाविवाह,त्यानंतरत्यांच्यामुलाचासॅबेस्टियनचाजन्म,ह्यूगोच्याएकामहिलेशीअसलेल्याअनैतिकसंबंधातूनजन्मालाआलेलीमुलगीजेसिकाहिलाएमाआणिहॅरीनेदत्तकघेणे,यथावकाशसॅबेस्टियनचातारुण्यातप्रवेश,गाइल्सचानिवडणुकीतविजय,एमाआणिगाइल्सच्याआईचाएलिझाबेथचामृत्यू,मृत्यूसमयीतिनेहॅरीच्याहातातदिलेलालिफाफा,खट्याळपणअतिशयहुशारअसणारासेबॅस्टियनएकाडॉनच्याजाळ्यातसापडणं,डॉनचासज्जनमुलगाब्रूनोशीसेबॅस्टियनचीचांगलीमैत्रीहोणं,सेबॅस्टियनकडूनआपल्याबनावटनोटारोदिननेबनवलेल्याएकापुतळ्यातूनइंग्लंडमध्येआणण्याचाबेतडॉननेरचणं,सेबॅस्टियनलायाचीकल्पनाचनसणं,याबेताचासुगावापोलिसांसहितहॅरी,एमाआणिगाइल्सलाहीलागणं,त्याचवेळीसेबॅस्टियनालाकेंब्रिजविद्यापीठाचीशिष्यवृत्तीमिळाल्याचीबातमीहीसर्वांनासमजणंअशानाट्यपूर्णघटनांसाठीआणिडॉनयाबनावटनोटाइंग्लंडमध्येआणण्यातयशस्वीहोतोका,डॉनच्यातावडीतूनसुटूनसेबॅस्टियनआपल्याआई-वडिलांचेकेंब्रिजविद्यापीठातत्यानेशिक्षणघ्यावेहेस्वप्नपूर्णकरूशकेलका,हेजाणूनघेण्यासाठी‘बेस्टकेप्टसिक्रेट’हेपुस्तकवाचलंपाहिजे."

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
448
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.5
MB

More Books by Jeffrey Archer