



BHABNAGULO
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
‘भाबनागुलो’अर्थातचिंताचचिंता..समाजातीलअस्वस्थकरणाऱ्याघटनांचेसंवेदनशीलमनातउमटणारेपडसादयापुस्तकातप्रतिबिंबितहोतात.कवीमनाच्यातसलिमानासरिननानाविधविषयांवरमुक्तचिंतनकरतात.मुल्ला-मौलवीच्याफतव्यांमध्येघुसमटणारंस्त्रीमन...मूलतत्त्ववादाच्याभोवऱ्यातअडकलेलाराष्ट्रवाद...स्थलांतरातलीअपरिहार्यता...अशाप्रश्नांचीसलतसलिमानासरिनयांनाटोचणीदेतराहते.त्यातूनत्याअंतर्मुखकरणारेप्रश्नविचारतात.त्यांच्यायाअभिव्यक्तीतूनजणूसमकालीनवास्तवाचाआरसाआपल्यासमोरउभाठाकतो.आणिसामाजिकचिंतांकडेअंगुलीनिर्देशकरतराहतो.