BHAKTIT BHIJALA KABIR BHAKTIT BHIJALA KABIR

BHAKTIT BHIJALA KABIR

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

कबीराच्यामतेभक्तिसाधनेमध्येध्यानआणिप्रार्थनेचंकायस्थानआहे?ध्यानआणिप्रार्थनाहेदोनवेगवेगळेमार्गआहेत.प्रार्थनाहीभावदशाआहे;तरध्यानहीचित्तदशाआहे.प्रार्थनेचाप्रवासहृदयातूनसुरूहोतो.प्रार्थनाहृदयातीलप्रेमालावैयक्तिकपातळीवरूनवैश्विकपातळीवरनेते.तेव्हाचप्रार्थनाकरणारा`मी`संपूनजातो.ध्यानाचाउगममस्तकातूनसुरूहोतो.ध्यानानेमस्तकातीलविचारचसंपूनजातात.जसजसेध्यानवाढूलागतेतसतशीप्रार्थनाप्रकटहोऊलागतेआणिजशीजशीप्रार्थनावाढूलागतेतसतसेध्यानप्रकटहोऊलागते.शेवटीअसाक्षणयेतोकी,ध्यानआणिप्रार्थनाएकमेकातविलीनहोऊनजातात.याचअवस्थेलाभक्तीम्हणतात.कबीरांच्यासुंदरआणिभावात्मदोह्यांचेहेओशोंनीकेलेलेअत्यंतरसाळविवेचनयापुस्तकातसमाविष्टकेलेआहे.भक्तीमार्गावरवाटचालकरणा-यांच्यामनातीलप्रश्नांचीसविस्तरउत्तरेयापुस्तकातूननिश्चितचमिळतील.

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2006
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
184
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.5
MB

More Books by OSHO

Emociones Emociones
2016
Tantra Tantra
2016
Meditación Meditación
2016
Dhammapada Con đường của Phật TẬP 1 Dhammapada Con đường của Phật TẬP 1
2020
Día a día Día a día
2016
Aquí y ahora Aquí y ahora
2016