BHARTIYA SAMAJ VIDNYAN KOSH BHARTIYA SAMAJ VIDNYAN KOSH

BHARTIYA SAMAJ VIDNYAN KOSH

PART 6

    • $9.99
    • $9.99

Publisher Description

भारतीयसमाजविज्ञानाच्यासहाव्याखंडातबदललेल्यासहस्रकातीलसामाजिकपरिस्थितीवरभाष्यकरणाऱ्यालेखांचेसंकलनकेलेआहे.बदललेल्यासहस्रकातीलराजकारण,अर्थकारणआणिसमाजकारणानेजागतिकपातळीवरकितीवेगवानआणिधक्कादायकबदलघडवूनआणलेआहेत,याचीप्रामुख्यानेदखलयाकोशातघेण्यातआलीआहे.भारतातमोठ्याप्रमाणातश्रीमंतांच्यासंख्येतझालेलीवाढ,तेवढ्याचगतीनेश्रीमंतवगरीबयादोनवर्गातीलरुंदावतचाललेलीदरी,तसेचशेतीक्षेत्रामध्येझालेलीक्रांतीआणित्याचवेळेसशेतकऱ्यांच्याआत्महत्यांच्याप्रमाणातझालेलीवाढहाविरोधाभाससदरकोशातूनटिपलाआहे.आर्थिकक्षेत्रातीलबदलवनवीनक्रांतिकारकघडामोडींचीअद्ययावतनोंदघेतलीआहे.आंतरराष्ट्रीयराजकारण,बिनसरकारीसंस्थांच्याखाजगीकामांचीनोंद,याकोशातूनघेण्यातआलीआहे.आर्थिकदृष्ट्यास्वतंत्रवस्वावलंबीहोणाऱ्यास्त्रियांमुळेकुटुंबव्यवस्थेवरअटळपणेहोणारेपरिणाम,जागतिकतापमानवाढ(ग्लोबलवार्मिंग),वसुंधराबचाव,यांसारख्याचळवळीलाप्राप्तझालेलेविशेषमहत्त्व,दहशतवादयामुद्द्यांकडेहीयाकोशातलक्षवेधण्यातआलेआहे.

GENRE
Reference
RELEASED
2017
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
1,225
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
7.5
MB

More Books by S. M. GARGE