BHATKYACHE BHARUD
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
लक्ष्मणमानेयांच्याविधानपरिषदेतीलनिवडकभाषणांचाहासंग्रहआहे.भटक्या-विमुक्तजाती-जमाती,राखीवजागा,जातीयवाद,आश्रमशाळा,घटना(संविधान),आरोग्य,नामांतर,नोकरशाही,उद्योग,बाबरीमशीद,रोजगार,देवदासी,राजभाषामराठी,स्त्रियाइ.विषयांनात्यांनीयाभाषणांतूनस्पर्शकेलाआहे.भटक्या-विमुक्तांचंसमाजाकडूनझालेलंशोषण,सरकारनेहीत्यांच्याकडेकेलेलंदुर्लक्ष,त्यांच्यासाठीकाहीयोजनासुरूकेल्यातरीत्यातहोणाराभ्रष्टाचार,यालोकांचीवर्गवारीकरतानाझालेल्याचुकाआणित्यामुळेहोणारागोंधळ,शिक्षणापासूनयालोकांचीजाणीवपूर्वककेलेलीफारकत,गुन्हेगारजमातींविषयीचेकायदेआणित्याचायाजमातींनाहोणारात्रास,त्यांनामिळणार्यातुटपुंज्याआर्थिकसवलती,आश्रमशाळांचीदुरवस्थाआणित्यांच्याबाबतीतलीसरकारचीउदासीनता...एकूणचभटक्या-विमुक्तजाती-जमातींच्यासमस्या,सवर्णांकडून,समाजाकडूनत्यांचीझालेलीउपेक्षाआणित्यांच्याउद्धारासाठीकायकरतायेईल,याविषयीच्याउपाययोजनायाकडेत्यांनीप्राधान्यानेलक्षवेधलंआहे.