• $2.99

Publisher Description

दुकानदारीचीसदोबांचीकायकल्पनाहोती,कोणजाणे!गिऱ्हाईकवाढवण्यासाठीनित्यकाहीनवेकरावेलागते,निरनिराळ्यायोजनाआखाव्यालागतात,दुकानाचीआकर्षकसजावटकरावीलागते,यागोष्टीत्यांच्यागावीहीनव्हत्या.अर्थातहात्यांचादोषनव्हता.गावचेवातावरणचतसेहोते.सगळेचदुकानदारएकाचछापातलेगणपतीहोते.दुकानमांडूनबसायचे,गिऱ्हाईकआलेतरसौदाकरायचा,नाहीआलेतरनिवांतबसायचे.मुद्दामकसलीहीहालचालकरायचीनाही,अशीचएकूणपद्धतहोती.आधुनिकविक्रीकलेचागंधहीत्याकाळातगावालानव्हता.याचापरिणामव्हायचातोचझाला.भरभराटीचीआणिसुबत्तेचीकाहीवर्षेसंपली.गिऱ्हाईककमीकमीहोतगेले.फारहालझालेत्याचे...शेवटीसदोबानेवासकरअन्नान्नकरीतमेला!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2012
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
163
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.1
MB

More Books by D. M. MIRASDAR