BUDDHIBALACHA SHREEGANESHA

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

‘बुद्धिबळखेळ’म्हणजेदोनबुद्धिवंतांमधीललढाआहे.बुद्धिबळखेळएकश्रमिककार्यहोऊशकतेकिंवाबुद्धिबळखेळश्रमपरिहारकमौजेचीलूटहोऊशकते.तेव्हाबुद्धिबळाचाडावम्हणजेमाणसाच्यामेंदूलाउत्तमव्यायामघडवूनत्याचातल्लखपणावाढविणारासोज्ज्वळकरमणुकीचाउच्चप्रकारहोय.हेसारेनवोदितांनासहजसमजण्यासाठी‘बुद्धिबळशिका’हेखासपुस्तकलिहिलेआहे.यापुस्तकातबुद्धिबळखेळण्याचीतंत्रेवसूत्रेअनेकआकृत्यांनिशीसमजावूनसांगितलीआहेत.खेळाचेनियमहीदिलेआहेत.प्रत्येकप्रकरणाशेवटीस्वाध्यायासाठीचाचणीप्रश्नटाकलेआहेतआणिजिज्ञासूवाचकांनाआपापलीउत्तरेपडताळूनपाहतायावीत,म्हणूनअखेरीसत्यासर्वप्रश्नांचीउत्तरेहीदिलीआहेत.कुठलाहीखेळम्हटला,कीत्यातकरमणूकहीआलीच;परंतुकरमणुकीबरोबरबुद्धिचापल्य,मनाचीएकाग्रता.सोशिकपणावतर्कशास्त्राचायोग्यउपयोगयागोष्टीहीबुद्धिबळाच्याखेळातूनसहजसाध्यहोतात,हेलक्षातघेतलेपाहिजे.हेसारेपाहूनज्यांनाहाखेळशिकण्याचीतीव्रइच्छाहोते,अशानवोदितांसाठीकिंवानियमितखेळाडूंसाठीहेमार्गदर्शकपुस्तकतयारकेलेआहे.त्यांनातेआवडेलआणिउपयुक्तठरेल,आणिमार्गदर्शकम्हणूननित्यहाताशीठेवावेसेवाटेल.

GENRE
Reference
RELEASED
2004
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
158
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
8.1
MB

More Books by N.R. VADNAP

1996
1996
1992