• $5.99

Publisher Description

दि.9ऑगस्ट1945,नागासाकी.हिरोकोतानाकाआपल्याघराच्याओसरीवरउभीराहूनसमोरचंनिसर्गसौंदर्यन्याहाळण्यातगुंतलेलीअसते.पाठीवरतीनकाळ्याबगळ्यांचीनक्षीअसलेलाकिमोनोल्यायलेलीहिरोको21वर्षांचीआहेआणिलवकरचतिचाप्रियकरकोनरॅडवेईससोबतलग्नकरणारआहे.क्षणार्धातसगळंविश्वशुभ्रपडद्याखालीझाकलंजातं.पुढच्याक्षणातत्यातअग्नीचारोषउफाळूनयेतोघडल्यागोष्टीचीकल्पनायेऊलागते.बॉम्बहल्ल्यामध्येहिरोकोतिचंसर्वस्वगमावते-उरतातफक्ततिच्यापाठीवरत्यातीनकाळ्याबगळ्यांच्याभाजक्याखुणा...जणूतिलातिच्याजुन्याआयुष्याचंस्मरणकरूनदेतराहण्यासाठी...

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2010
February 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
423
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.1
MB

More Books by Kamila Shamsie