• $2.99

Publisher Description

निसर्गानेदिलेलाआनंदआणिनिसर्गानेचदिलेलंसंकट,नक्कीमहत्त्वाचंकाय?खरंतरकाहीचनाही.‘निसर्ग’एकमेवमहत्त्वाचा.यानिसर्गाच्यासाक्षीनेपृथ्वीवरअखंडनसंपणारंनाटकचालूआहे.ह्यानाटकाच्यारंगभूमीवरवावरणाराप्रत्येकजणकलाकारआहे.ह्याकलाकारांच्यावेगवेगळ्याभूमिकाम्हणजेमाणसांच्यावृत्तिआणिप्रवृत्ति.प्रत्येककलाकारप्रत्येकवृत्तीचीभूमिकानिभावतो.त्यावृत्तींच्याचह्यागोष्टी.त्याकुणाएखाद्याव्यक्तीवरनाहीत.वृत्तीपरिचयाच्याअसतात,म्हणूनगोष्टीआपल्याशावाटतात.ह्यारंगभूमीवरप्रत्येककलाकारनिसर्गानेदिलेल्यासंकटातूनबाहेरपडूनआनंदाच्याशोधातदिवस-रात्रफिरतअसतो.आनंदनाहीगवसलातरनैराश्यआणिगवसलाचतरत्यातेवढ्याकाळापुरतं‘सेलिब्रेशन.’

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2007
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
186
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.9
MB

More Books by SWATI, CHANDORKAR

2020
2017
2016
2014
2013
2013