CHAND BAGECHA CHAND BAGECHA

CHAND BAGECHA

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

बंगल्याच्याअंगणातकिंवादारासमोरच्यालहानशाजागेतछोटीशीबागअसेलतरछानवाटतं.इतकंचकाय,तरअगदीफ्लॅटमधल्यागॅलरीत,खिडक्यांच्याग्रिल्समध्येकिंवाघराच्याएखाद्याकोप-यात,जागेनुसारएखादंरोपकिंवाफुलझाडंलावल्यासघराचीशोभातरवाढतेचवप्रफुल्लितहीवाटतं.पणमगप्रश्नपडतोकी,जागेनुसारबागतयारकरायचीकशी?त्यासाठीकायतयारीकरायची?आणिएकदाकाबागतयारझालीकी,तीनीटकशीठेवायची,तिचीकाळजीकशीघ्यायची?वरीलसगळ्याप्रश्नांचीउत्तरंतुम्हालायापुस्तकातमिळतील.यातबागांचेविविधप्रकार,जागेनुसारझाडांचीनिवडकशीकरावी,बोन्सायकसेकरावे,खतं-कीटकनाशकंकशीवापरावीत,पुष्परचनेचेविविधप्रकारकोणतेइत्यादीविषयांचीसचित्रमाहितीदेण्यातआलीआहे.त्यामुळेनिसर्गप्रेमींसाठी,तसेचजिज्ञासूंसाठीहेपुस्तकनक्कीचउपयुक्तठरेल.

GENRE
Reference
RELEASED
2013
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
134
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.8
MB