



CHHATRAPATI RAJARSHI SHAHU MAHARAJ
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
इतिहासकाळातजीथोरमाणसेहोऊनगेली,त्याऐतिहासिकथोरपुरुषांच्यामालिकेतूनशाहूमहाराजांचेनावकोणालाहीवगळतायेणारनाही.राजर्षीशाहूमहाराजलोकनेतेहोते.समाजालामानवीसमानसंधीचेमूलभूतहक्कमिळवूनदेणारेतेथोरराष्ट्रपुरुषहोते.अशायाअसामान्यपुरुषाचीजितकीचरित्रेप्रसिद्धहोतील,तितकीवर्तमान-काळाच्यागरजेसउपयुक्तठरतील.आजच्यासरकारचेध्येयसमाजवादीरचनेचेआहे.त्यामुळेशाहूमहाराजांनीशोषित,दलितवसामान्यजनतेच्याउद्धारार्थकेलेलेकार्यआजच्यासरकारलासुद्धामार्गदर्शकठरणारआहे.शाहूमहाराजांच्याक्रांतिकार्याचेसंशोधनात्मकदृष्टीनेसांगोपांगअसेकेलेलेविवेचन,तसेचत्यांच्यासामाजिक,धार्मिक,आर्थिक,राजकीय,शैक्षणिकवदलितोद्धारककार्याचाशोध-बोधयाबाबीस्वातंत्र्योत्तरकाळातमहत्वपूर्णठरल्याआहेत;याततीळमात्रशंकानाही.