CHICKEN SOUP FOR THE INDIAN DOCTORS SOUL

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

यापुस्तकातीलडॉक्टरांच्याकथाविलक्षणअशाआहेत.वैद्यकीयविश्वाचेअंतरंगत्यातूनअलगदपणेउलगडतजाते.डॉक्टरहादेखील‘माणूस’असतो,देवनसतो,याचेभानदेण्याचेकामत्यातीलघटना-प्रसंगदेतात.यातीलकाहीप्रसंगखळाळूनहसायलालावताततरकाहीडोळेओलावूनजातात.नवजातबालकांचेजन्म,व्याधी-वेदनांचीशारीरिकआणिमानसिकतीव्रता,निखळमाणुसकीचेदर्शन,कर्तव्यपूर्तीसाठीचाअसीमत्याग,बुद्धिमत्तेचीझलक,चकितकरणारीलीनता;असेविविधकंगोरेयाकथांतूनप्रत्ययासयेतात.रुग्णांच्याशोकांतिकाहृदयपिळवटूनटाकतात.तसेचडॉक्टरांच्याहृदयांचीविशालतानजरविस्फारूनटाकते.हेप्रसंगआणिघटनाडॉक्टर्सआणिरुग्णयांतीलनातेदृढकरण्याससमर्थठरूशकतात.हाताचीपाचीबोटेसारखीनसतात,हाअनुभवआलाकीडॉक्टरमंडळींविषयीजेकाहीगैरसमजआहेत,तेदूरकरण्याचेकामहेपुस्तकखचितचकरील.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2022
May 5
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
160
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3.1
MB

More Books by Jack Canfield & Mark Victor Hansen

2015
2010
2016
2011
2013
2013