CHICKEN SOUP FOR THE INDIAN SOUL ON FRIENDSHIP BHAG 2
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
मित्रअगदीकुठेहीआणिकोणत्याहीरूपातभेटूशकतात.आपलाआत्मविश्वासवाढविणारा,आपलेमर्मजाणणारा,आपलीगुपितेराखणारा,आपल्यालाप्रोत्साहनदेणाराआणिवेळप्रसंगीचिमटाकाढायलाहीमागे-पुढेनपाहणाराआपलामित्रचअसतो.काहीमित्रआपल्यालाअगदीबालपणापासूनओळखतअसतातआणित्यांनीआपलाआयुष्याचाप्रवास,त्यातलेचढ-उतारअगदीजवळूनपाहिलेलेअसतात.अशावेळी‘तुलाआठवतं...’याशब्दांबरोबरचओळखावंकी,आतायागप्पाकाहीतासतरीरंगणार!हेबालमित्रआपल्यालाआपल्याशेजारीपाजारीकिंवाशाळेतअथवाआपल्यासख्ख्यामित्राच्याशाळेतहीमिळूशकतात.
काहीजणांचेवेगवेगळ्याविषयांसाठीअथवागरजांसाठीवेगवेगळेमित्रअथवामित्रसंचअसतात.काहींसोबतआपणसिनेमेपाहतो.काहींजवळआपल्यामनाचीव्यथाव्यक्तकरतो;तरकाहीमित्रआपल्याआध्यात्मिकमार्गावरआपल्यालाभेटतात.काहीआपलेनवनवीनरेस्टॉरंट्सनाभेटदेण्यासाठीचेमित्रअसतात,तरकाहींचीमुलेआपल्यामुलांच्याचशाळेतजातातम्हणूनआपलेमित्रबनतात.तरमैत्रीचीअशीविविधरूपंयाकथांमधूनअनुभवायलामिळतातआणिआपल्यामित्रांचीआठवणकरूनदेतात.