CHICKEN SOUP FOR THE SOUL INDIAN TEACHERS
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
शिक्षणहीनिरंतरचालणारीप्रक्रियाआहे.यातदेणाराआणिघेणारादोघंहीशिकत,शिकवतअसतात.कित्येकशिक्षकविद्याथ्र्यांनातळमळीनंशिकवतअसतात.शिक्षकांच्याआचारविचारांमुळे,त्यांच्याशिकवण्यामुळेविद्याथ्र्यांच्याआयुष्यालाकलाटणीमिळतअसते.शिक्षकज्याप्रमाणंविद्याथ्र्यांनाशिकवतात,त्याप्रमाणेचविद्यार्थीहीकाहीवेळाआपल्यावागण्यातूनशिकवतात,प्रेरणादेतात.शिक्षकांचाविद्याथ्र्यांवरनकळतपडणाराप्रभाव,कळतनकळतहोणारेसंस्कारयामुळेविद्याथ्र्यांचंआयुष्यसमृद्धहोतअसतं.याबद्दलचीकृतज्ञतायातीलअनुभवांतूनव्यक्तहोतानादिसते.हीसमृद्धीआणिकृतज्ञताहेचशिक्षकाचंवैभवअसतं.शिक्षकीपेशातीलअशाचविविधअनुभवांचंअनोखंमिश्रणयापुस्तकातआहे.आजच्यापरिस्थितीतशिक्षकालाआपलंकार्यकरतअसतानाकित्येकवेळानिराशायेते.हीनिराशादूरकरण्यासाठीहे‘चिकनसूप’अत्यंतगुणकारीआहे.