CHIRANJIV CHIRANJIV

CHIRANJIV

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

विज्ञानानंकितीहीवाटचालकेली,कितीहीप्रगतीसाधली,जीवनशैलीकितीहीबदलली-तरीमानवीस्वभावावर,त्याच्यागुंतागुंतीच्यास्वरूपावरत्याचाप्रभावपडणारनाही.विज्ञानाच्यायावाटचालीवरचीत्याचीप्रतिक्रियाहीमानवीस्वभावाच्याखासवैशिष्ट्यांनुसार,त्यातीलगुणदोषांनुसारचहोणारआहे.फारतरकाम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सरयाषड्रिपूंच्याबाह्यआविष्काराचंस्वरूपबदलेल;पणत्यांचामानवीभावजीवनावरचापगडाकायमचराहणारआहे.विज्ञानकथाज्यावैज्ञानिकसूत्रांचंबोटधरूनवाटचालकरतात,अशीसूत्रंतशीमर्यादितचआहेत.कालप्रवासी,अवकाशप्रवास,परठाहावरीलजीवसृष्टी,अंतराळयुद्ध,यंत्रमानववगैरेकल्पनाशेकडोविज्ञानकथांमध्येपुनःपुन्हावापरलेल्याआढळतातआणितरीहीप्रत्येककथास्वतंत्रआणिवेगळी,स्वतःचेवैशिष्ट्यअसलेलीअसते.एकाचकल्पनेवरआधारलेल्याकथावेगवेगळ्याअसूशकतात.डॉ.बाळफोंडकेयांच्यायासंठाहातीलबहुतांशकथांवरयासर्वदृष्टिकोनाचाप्रभावआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1986
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
173
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.8
MB

More Books by BAL PHONDKE

DWIDAL DWIDAL
2016
AKHERCHA PRAYOG AKHERCHA PRAYOG
1995
GOLMAAL GOLMAAL
1993
KHIDKILAHI DOLE ASTAT KHIDKILAHI DOLE ASTAT
1999
KARNAPISHACHCHA KARNAPISHACHCHA
2009
VIRTUAL REALITY VIRTUAL REALITY
2008