CHOTYA SHAHARACHA DARYA
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
हीगोष्टआहेआयुष्याच्यापटावरीलघटनांनाअनिवार्यपणेसोसणाऱ्याएकाकिशोरवयीनमुलाची.वडिलांच्यादुर्धरआजारामुळंत्यांनात्यांच्यामूळगावीअखेरचाश्वासघ्यायचाअसतो.पणत्यांच्याइच्छेनंनायकाचंआयुष्यमात्रढवळूननिघतं.त्याचंमोठ्याशहरातलंधावपळीचंआयुष्यउखडूनछोट्याशहरातरूजवलंजातं.तिथंजुळवूनघेण्यासाठीचीत्याचीधडपड..नव्याअवकाशातीलमाणसं..त्यांचंजगणं..नायकाच्याआयुष्याचाभागहोतजातं..पणतेव्हाचएकनवीवेदनात्याच्यापुढ्यातयेऊनउभीराहते.प्रेम,मैत्रीआणिनातेसंबंधांवरीलमनाचीपकडघेणारीकादंबरी.