• $2.99

Publisher Description

आपल्यासमाजातीलदेव,धर्म,अनिष्टरूढीपरंपरांचाबळीम्हणजेदेवदासी.`जोगतीणदेवाची,मालकीगावाची`हीआपल्याबोलीतीलम्हणतिच्याजगण्याचंसारसांगते.देवाच्यानावावरसमाजातीलराक्षसीवृत्तींनीनिर्माणकेलेल्याप्रथेच्याबळीठरलेल्यादेवदासीस्त्रियांचीहोरपळ`चौंडकं`हीकादंबरीवाचकांसमोरठेवते.स्त्रीदु:खाचानेमकावेध,बोलीचीसर्वसामर्थ्यपचवूनराजनगवसयांनी`चौंडकं`मध्येघेतलाआहे.`सुली`च्याव्यक्तिरेखेतूनएकठसठशीतवेदनाआपल्यासमोरयेते.देवदासीच्याजगण्यातीलसर्वदु:खआणितिच्यासमस्यांचावेधघेणारीकादंबरीम्हणून`चौंडकं`चीनोंदविशेषत्वानंकरावीलागेल.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1985
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
180
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.9
MB

More Books by RAJAN GAVAS