CIRCLE OF LIGHT CIRCLE OF LIGHT

CIRCLE OF LIGHT

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

किरणजीतअहलुवालियाचीकहाणीहीफारभयानकआणिधक्कादायकअसली,तरीकहाणीचाशेवटमात्रविजयोत्सवाचाआहे.अतिशयकठीणआणिसंकटाच्यापरिस्थितीतहीजगण्याचीदुर्दम्यइच्छाआणिआशावादाचंज्वलंतउदाहरणम्हणजेचहीजीवनगाथा!भारतातल्याएकासधनकुटुंबातजन्मलेलीकिरणजीतअहलुवालियाविशेषपरिचितनसलेल्यामाणसाशीविवाहकरण्यासम्हणून१९७९मध्येइंग्लंडलाआली.तीएकहसरी,खेळकरआणिआशावादीस्वभावाची,सुखीवैवाहिकजीवनाचीस्वप्नंरंगवणारीतरुणीहोती;परंतुलग्नझाल्याच्यादिवशीचतिच्यालक्षातआलंहोतंकीकुठेतरी,काहीतरीबिनसलेलंहोतं.पुढचादहावर्षांचाकाळम्हणजेक्रूरपतीकडूनसततहोणारीशारीरिकमारहाणआणिमानसिकछळअसाएखाद्याभयानकस्वप्नाप्रमाणेहोता.तीकोणालाहीमदतीसाठीविनवूशकतनव्हती.कारणब्रिटनमधल्याआशियाईवंशाच्याबहुतेकस्त्रिया,कौटुंबिकआणिवैवाहिकअत्याचारहाविषयचर्चिलाजाणं,हेनिषिद्धमानतात.घराचीइज्जत,अब्रू,घराण्याचंनावयालाचप्रमुखमहत्त्वदिलंजातं.अनन्वीतछळामुळेआणिअत्याचारांनीग्रस्तझालेल्या,सहनशक्तीचीसीमासंपलेल्याकिरणजीतनंतिलाजगणंनकोसंकरूनसोडणाऱ्यानवऱ्याला१९८९मध्येशेवटीमारूनटाकलं.खटल्याच्याकामकाजातलंतिलाविशेषअसंकाहीसमजायचंनाही.अखेरीसखुनाच्याआरोपावरूनदोषीठरवूनतिलाआजन्मकारावासाचीशिक्षाठोठावण्यातआली.नंतर‘साऊथहॉलब्लॅकसिस्टर्स’याबेताच्याआर्थिकमदतीवरचालणाऱ्यासंघटनेनेचळवळसुरूकरूनतिच्याखटल्याच्याकामातीलत्रुटीआणिउणिवाजनतेसमोरआणल्या.तिच्याखटल्यानेदेशभराचंलक्षवेधूनघेतलंआणिशेवटी१९९२मध्येतिचीसुटकाझाली.सुटकाझाल्यानंतरकिरणजीतएकदाप्रिन्सेसऑफवेल्स(राजकुमारीडायना)लाभेटली.तेव्हातिनेकिरणलातिच्याजीवनातल्याअनुभवांवरपुस्तकलिहिण्यासप्रवृत्तकेलं.‘सर्कलऑफलाईट’हेचतेपुस्तक!सद्यपरिस्थितीमधलंएकावादग्रस्तआणिज्वलंतविषयाच्यास्वानुभवाचेबोलम्हणजेहेपुस्तकहोय.किरणजीतअहलुवालियाचाहाखटलाखरंचखूपवैशिष्ट्यपूर्णअसून,ब्रिटनमध्येसध्यावास्तव्यकरणाऱ्याअनेकस्त्रियांच्याआयुष्यातीललपलेलंभयानकसत्यत्यामुळेउघडझालंआहे.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2017
July 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
572
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.1
MB