• $3.99

Publisher Description

`याकॉलेजमध्येयूजअँडथ्रोपॉलिसीआहे.डिपार्टमेंटसुरूमीकरायचं.एस्टॅब्लिशमीकरायचं.मगहळूचकोणीतरीसंधिसाधूमतलबीवाकडेबाईगरजूम्हणून,लाचारबनूनयेणारआणिशिरजोरहोऊनटेकओव्हरकरणार.विद्यार्थीआपणजमवायचे.तुकड्यावाढवण्यासाठीप्रयत्नकरायचे.मगतथाकथितसंस्थाचालकआणिप्राचार्यआपल्यापुढंगोंडाघोळणाऱ्यामाणसांचीअध्यापकम्हणूनवर्णीलावणार.रिझल्टउत्तमलागावेतम्हणूनआपणमरमरकरणार.रजानघेताएक्स्ट्रॉक्लासेसघेणार.नोट्सदेणार.त्यातूनतुकडीतयारहोणार.त्यातुकडीलाहेनवेलोकशिकवणार.उत्तमशिक्षकम्हणूनआपलाचउदोउदोकरायलाविद्याथ्र्यांनाचलाखीनंप्रेरितकरणार.इतकंसगळंकिळसवाणंआहे,ओंगळआहे...यासगळ्याचीचीडयेतनाहीतुम्हाला,सर?`‘तुम्हीअजूनहीपक्क्यामुरलेल्याप्राध्यापिकाझालानाहीत.अजूनअनुभवयेतील.मगइतकीचीडयेणारनाही.फक्तअसहाय्यताजाणवेल.तीहीआपणकाहीकरूशकतनाहीयाची!सगळेजणएकचगोष्टसांगतील.सगळ्याकॉलेजमध्येअसंचचालतं.पुढंपुढंआपलीहीखात्रीपटतेकी,सगळीकडेहेचचालतअसेलतरभल्याभल्यांनीहातटेकलेअसणार.त्यामुळेतुम्हालाएकपोक्तसल्लादेतो-तुमचंकरियरपाहा.’सध्याच्यामहाविद्यालयाीनवातावरणातीलमूल्यहीनतेचासर्वंकषआलेखकाढणारीआणिअंतर्मुखकरणारीसामथ्र्यशालीकादंबरी.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2006
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
291
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.5
MB

More Books by CHHAYA MAHAJAN