• $3.99

Publisher Description

आचार्यअत्रेयांनीकाँग्रेसमध्येप्रवेशकेलाहोता;पणकाहीकारणानेअत्रेआणिकाँग्रेसयांच्यातवितुष्टआलंआणिअत्रेकाँग्रेसच्याबाहेरपडले.अत्र्यांनीकाँग्रेसवर,विशेषत:यशवंतरावचव्हाणआणिपंडितनेहरूंवरआपल्यालेखणीनेनेहमीचशरसंधानकेलं.‘काँग्रेसविरुद्धमहाराष्ट्र’यापुस्तकातूनअत्र्यांमधीलकट्टरकाँग्रेसविरोधकाचंदर्शनघडतं.यशवंतरावांचीनेहरूनिष्ठाआणिनेहरूंचामहाराष्ट्रद्वेषयावरअत्र्यांनीकडाडूनटीकाकेली.यशवंतरावचव्हाणांनीसंयुक्तमहाराष्ट्राच्याविरोधातघेतलेलीभूमिका,आणीबाणीच्यावेळीयशवंतरावांनीकाँग्रेसचाकेलेलात्यागआणित्यादरम्यानइंदिरागांधींनीत्यांचीकेलेलीनिंदाआणियशवंतरावांचीमलिनझालेलीप्रतिमा,भाषावारप्रांतरचनेलानेहरूंनीकेलेलाविरोधइ.अनेकमहत्त्वाच्याघटनांवरयापुस्तकातूनतपशीलवारभाष्यकरण्यातआलंआहेआणिअत्र्यांच्यानिर्भीड,पारदर्शकव्यक्तिमत्त्वाचंदर्शनहीघडवलंआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2019
November 27
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
196
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.4
MB