• $2.99

Publisher Description

‘...कथाबीजंदाहीदिशांनीमनातयेऊनपडतातप्रत्यक्षअनुभवलेल्याएखाद्याभावनेच्याछटेपासूनतोसहजगत्याकानांवरपडलेल्याएखाद्याचारदोनओळींच्याघटनेपर्यंत.अशाअनेकअनुभवांतकथाबीजंलपलेलीअसतात;पणतीसारीचफुलवण्याचंसामथ्र्यपुष्कळांच्याअंगीनसतं.मीहीत्यालाअपवादनाही.झोपलेलंमाणूसएकदमकाहीतरीटोचल्यामुळंजागंव्हावं,त्याप्रमाणंज्याअनुभूतीनंसंवेदनासचेतनहोतेआणिकल्पना,भावनाआणिविचारयांच्यात्रिवेणीसंगमानंन्हाऊलागते,तीचपुढंस्वत:लाहवंतसंकथारूपधारणकरूशकते.अशारीतीनंगेलीपन्नासवर्षंमीकथापंढरीचावारकरीराहिलोआहे.पहिल्यादहावीसवर्षांतमीतरुणवारकरीहोतो.चालण्यातकायकिंवाअभंगआळवण्यातकाय,माझ्याठिकाणीदुर्दम्यउत्साहहोता.आतात्याउत्साहाचीअपेक्षाकरणंसृष्टिक्रमालाधरूनहोणारनाही.तथापि,गेल्याकाहीवर्षांतज्यांचाकथारूपानंमाझ्याहातूनआविष्कारझाला,असेकाहीअनुभवयासंग्रहातप्रतिबिंबितझालेआहेत...यासंग्रहातीलकथांनीकुणाचंथोडंसात्त्विकरंजनकेलं,कुणालाथोडावाङ्मयीनआनंददिला,एखाद्यालात्यातदिलासासापडला,तरत्यालिहितानामलाजोआनंदझाला,तोकेवळवैयक्तिकनव्हता,याजाणिवेनंमाझंलेखनसफलझालं,असंमीमानेन.’

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1948
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
96
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1
MB

More Books by V.S. Khandekar