DAVHALA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
"‘डव्हाळं’हाश्री.बा.ग.केसकरयांच्यासोळाकथांचासंग्रह.यासंग्रहातश्री.केसकरयांनीग्रामीणजीवनआणित्याजीवनातीलसमस्या,गुंतागुंतवमूल्यसंघर्षयांचंविश्लेषणप्रत्ययकारीकेलंआहे.आजच्याग्रामीणजीवनातसुनीजीवनमूल्ये,अंधश्रद्धाआणिकालबाह्यपरंपराकाहीप्रमाणातकमीहोतआहेत,परंतुत्याऐवजीनवीजीवनदृष्टीआणिनव्यायंत्रयुगाच्याप्रखरवास्तवाचंभानमात्रआवश्यकत्याप्रमाणातयेतनाही.त्यामुळेएकीकडेदारिद्र्यातराहूनहीकष्टकरणाऱ्याग्रामीणस्त्रीविषयीसहानुभूतीवाटते,तरदुसरीकडेअन्याय,शोषणकरणाऱ्यासमाजातल्याएकासमूहाविषयीविलक्षणसंतापनिर्माणहोतो.नवीपिढीमात्रसंवेदनशून्यपणे,वास्तवाकडेमुर्दाडपणे(कीअगतिकतेने?)पाहतजगतआहे.हीअनकलनीयशोकांतिकावाचकालाअंतर्मुखकरते."