DECEPTION POINT DECEPTION POINT

DECEPTION POINT

    • $7.99
    • $7.99

Publisher Description

आर्क्टिकच्याबर्फमयभूमीतएकउल्कानॅसालासापडली.विज्ञानातीलत्याघटनेनेनॅसालासंजीवनीमिळाली.अन्मगसुरूझालीएकघटनाशृंखला.अमेरिकेच्याराष्ट्राध्यक्षांनीगुप्तमाहितीचेविश्लेषणकरणा-यारॅकेलसेक्स्टनलात्यास्थळीपाठवलेआणिसुरूझालीएकस्फोटकमालिका.त्याउल्केबाबतअनेकवावड्याउठूलागल्या.एकवैज्ञानिकफसवणूक.जनतेचीवराष्ट्राची.३००वर्षांपूर्वीपृथ्वीवरकोसळलेल्याउल्केच्याअधिकृतपणाचामागोवाघेतानात्यातराजकारणआले,पाणबुडीआली,विमानेआली,हत्यासत्रसुरूझाले.तीनमाणसेजीववाचवण्यासाठीपळूलागली.सत्यउघडकीसआलेतर?उघडकीसयेऊनयेम्हणूनआटोकाटप्रयत्न.दाविंचीकोडवएंजल्सअ‍ॅण्डडेमन्सयानंतरडॅनब्राऊनलेखकाचीयादोन्हीवरवरताणकरणारीथरारककादंबरी.अद्ययावततंत्रज्ञान,राजकारणआणिवैज्ञानिकमागोवायातढवळूनगेलेलीअमेरिका.हासाराचित्तवेधीप्रकारश्री.अशोकपाध्येयांनीमराठीतआणलाआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2012
December 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
459
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.7
MB
Inferno Inferno
2013
Origin Origin
2017
The Da Vinci Code The Da Vinci Code
2003
The Lost Symbol The Lost Symbol
2009
The Secret of Secrets The Secret of Secrets
2025
Angels & Demons Angels & Demons
2005