DEVACHI MANASE

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

फादरलतूरआणिफादरजोसेफव्हेलटयांच्याआयुष्यावरआधारितकादंबरीआहे‘देवाचीमाणसे.’न्यूमॅक्सिकोइथंखिश्चनधर्माच्याप्रसारासाठीमुख्यबिशपयांनीनिवडलेलाफादरलतूरसँताफेलाफादरजोसेफव्हेलटसोबतपोहोचल्यावरतिथलेधर्मगुरूत्याचाअधिकारमानण्यासनकारदेतात.ड्युरँगोच्याधर्मगुरूंच्याअखत्यारीतीलयाचर्चलाफादरलतूरच्यानिवडीचीअधिकारपत्रेचपोहोचलेलीनसतात.तीनसहस्त्रमैलांचाप्रवासकरूनफादरलतूरड्युरँगोच्याबिशपलाभेटायलाजातात.अधिकारपत्रेमिळवूनपंधराशेमैलांचाप्रवासकरूनसँताफेलापरतयेतात.तोपर्यंतफादरजोसेफव्हेलटनंस्थानिकचर्चअधिकाऱ्यांचीमर्जीसंपादनकेलेलीअसते.त्यामुळेकोणताहीवैरभावनठेवताफादरलतूरचंस्वागतहोतं.धर्मप्रसाराच्याकामाबरोबरचतोसँताफेमध्येनवंचर्चउभारण्याचंकामहीहातीघेतो.यादोनधर्मगुरूंचंकामआणिनव्यावातावरणाशीजुळवूनघेतानाचासंघर्षयाकादंबरीतूनप्रत्ययासयेतो.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2019
November 27
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
227
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3
MB

More Books by Willa Cather & Vijay Tendulkar

2020
2008
2012
2015
2014
2023