• $2.99

Publisher Description

"धना...तरुणपहिलवान.सर्जेरावयातालेवाराच्यामुलीवरराजलक्ष्मीवरप्रेम.धनावरवाघाचाहल्ला.गंभीरजखमीअवस्थेतधनावाघालाठारमारतो.इस्पितळातउपचारघेतअसतानात्याचंएकादेशप्रेमीगुप्तफौजेकडूनअपहरण.देशसेवेसाठीधनालाफौजेचंराजेपददेण्याचीतयारी;मात्रत्यानेघराचाआणिराजलक्ष्मीचात्यागकरण्याचीअट.इकडेवनखात्याचाअधिकारीसूर्याजीगावातदाखल.सूर्याजीचंराजलक्ष्मीवरप्रेम;पणधनाच्याआणितिच्याप्रेमाबाबतसमजल्यावरत्यादोघांनाएकत्रआणण्याचानिश्चय.धनाबाबतआणित्यागुप्तफौजेबाबतसगळ्यांनाकुणकुणलागते.फौजेचीगुप्तताधोक्यातयेते.त्यामुळेराजलक्ष्मीआणिसूर्याजीलासंपवण्याचाफौजेचानिर्णय.त्यानंतरराजलक्ष्मीचंअपहरण.राजलक्ष्मीचंअपहरणकुणीआणिकाकेलेलंअसतं?सूर्याजीत्यादोघांनाएकत्रआणण्यातयशस्वीहोतोका?सर्जेरावआणिसूर्याजीलाफौजेचाठावठिकाणालागतोका?त्यांनाधनाबाबतचेसत्यसमजतेका?याप्रश्नांचीउत्तरंजाणूनघेण्यासाठी‘धना’हीउत्कंठावर्धककादंबरीजरूरजरूरवाचलीपाहिजे."

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2018
May 7
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
109
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.1
MB

More Books by GANESH MANUGADE