• $1.99

Publisher Description

श्री.वि.स.खांडेकरयांच्या‘मंझधार’यामूळबृहद्संग्रहातूनवेगळ्याकाढलेल्याएकवीसलघुनिबंधांचाहासंग्रहआहे.काव्य,विनोदवतत्त्वज्ञानयांचात्रिवेणीसंगमसाधण्याचाप्रयत्नयासंग्रहातग्रथितकेलेल्यालघुनिबंधांतदिसतो.लघुनिबंधातलीकाव्यस्थळंमावळत्यासूर्याच्यासौम्यसोनेरीछटांसारखीअसावीत,त्यांतलाविनोदहाअर्धवटमिटलेल्याकमळांसारखामोहक,पणनाजूक...पोटधरूनहसवणारानव्हे,नुसतागालालाखळीपाडणारा...असावा,आणित्यातूनसूचितहोणारेतत्त्वविचारक्षितीजावरनुकत्याचचमकूलागलेल्याचांदण्यांप्रमाणेविरळ,पणसुंदरअसावेत,अशाआदर्शलघुनिबंधाविषयीच्याश्री.खांडेकरांच्याधारणाहोत्या.प्रत्यक्षातश्री.खांडेकरांच्यालघुनिबंधांततत्त्वदर्शन,भावनाविहारआणिकल्पनाविलासहेतीनगुणप्रकर्षानंआढळतअसले,तरीआणखीएकामहत्वाच्यावैशिष्ट्याचाउल्लेखआवश्यकआहे.तोआहेविचारशक्तीचाउच्छृंखलविलास.हाअसागुणसंपन्नलघुनिबंधसंग्रहवाचकांनानक्कीचमंत्रमुग्धकरील,असाविश्वासवाटतो.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1997
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
123
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.3
MB

More Books by V.S. Khandekar