• $2.99

Publisher Description

देवाअसंकसंरेहेमन?असंकसं?बहिणाबाईचाप्रश्नरोजचआठवतराहतो.माणसाचंमन!एकाअद्भुतरसायनाचंगाठोडंच.माणूसहाविश्वाच्यापसाऱ्यामधलाचएकअंश.पणदेवानेत्यालामनदिलं,बुद्धीदिलीआणिवाणीहीदिली.देवानेनिसर्गापेक्षाहीमाणसानेश्रेष्ठबनावेम्हणूनतरहीआयुधेदिलीनसतील?पणनेमकीतीचआयुधेमाणसालाकमजोरकरूनगेली.निसर्गसाधाचसरळरितीनेजगूलागलाआणिमाणूसमात्रयाआयुधांनीस्वत:चस्वत:लादु:खीकरूनघेऊलागला.निसर्गालामन,बुद्धी,वाचानाही.पणभावनाजरूरआहेत.याभावनेच्याबळावरचनिसर्गसारेताकदीनेनिभावूनजातो.आघात,प्रपात,वादळ,वारे,विजा,पाऊस,उन्हाळा,थंडी,पतझडसारेनिसर्गनिश्चलपणेझेलतो.यासर्वप्रचंडप्रक्रियेतएकविलक्षणसमजूतदारपणाआहे.गळूनपडलेल्यापानांकडेवृक्षकितीतटस्थपणानेपाहतो?"इदंनमम?"अशीतटस्थवृत्तीआलीकी,दु:खचसंपेल,पणअशीवृत्तीयेतचनाही.तरपुन:पुन्हाआपणतिथेचउरतोआणि"तेहिनोदिवसा:गत:!"याव्यथेतचबुडूनजातो.म्हणजेपुन्हाभूतकाळवभूतकाळकितीहीप्रियवाअप्रियअसो-परतथोडाचयेतो?मलाहीहेसारेसमजतहोतेच...पणभूतकाळाचेउदाससावटमनावरूनकाहीकेल्याउतरतनाही.विक्रमराजाच्यापाठीवरच्यावेताळासारखा...हाभूतकाळपाठीवरूनउठायलातयारनाही...

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1995
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
83
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.3
MB

More Books by Madhavi Desai