• $3.99

Publisher Description

गेल्यापन्नास-साठवर्षांतभारतीयस्त्रियांचंमनोविश्वखूपबदललंआहे.वेगानेबदलतंआहे.पणतरीहीत्यांच्याभोवतीचंवातावरणमात्रपूर्णबदललेलंनाही.समाजाच्याअपेक्षाबदललेल्यानाहीत.जगण्याचीआधुनिकशैलीस्वीकारतानात्यातलापारंपरिकबाजमात्रस्त्रियांनीचसांभाळावाआणिमध्यममार्गीजगण्याच्याचौकटीतूनबाहेरनपडताचत्यांनीजगाचावेधघ्यावा,असासमाजाचीअपेक्षाअसते.अशातळ्यातमळ्यातजगणा-यास्त्रियांचाआणित्यांनीआपल्यापरीनेसोडवलेल्याकाहीसामाजिकगणितांचावेधयाकथांमधेघेतल्याचंजाणवतं.स्त्रियांनीआपल्यानिर्णयक्षमतेचीताकदओळखल्याचीखूणयाकथांमधूनउमटलेलीआहे.सहजसुंदरभाषाआणिओळखीचंवातावरण,यामुळेयाकथेतलीपात्रंपरकीनवाटताअलगदमनातयेऊनबसतात.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2011
June 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
276
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3.9
MB